सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : काही अनिष्ट घडण्याविषयीचा मनातील अंदाज.
उदाहरणे : अपघात घडेल हे भय सतत त्याच्या मनात होते
समानार्थी : आशंका, भय, भीती
अनिष्ट की सम्भावना से मन में होने वाली कल्पना।
Fearful expectation or anticipation.
अर्थ : एखाद्या गोष्टीवरून होणारे भांडण.
उदाहरणे : आज सकाळीच माझा त्याच्याशी कामावरून खटका उडाला.
किसी बात पर होनेवाली कहासुनी।
A minor short-term fight.
स्थापित करा
खटका व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. khatkaa samanarthi shabd in Marathi.